ई.एम.आय. कॅल्क्युलेटर:

आपल्या कर्जाच्या हप्त्यांचे (EMI – मासिक हप्ते) नियोजन आता अधिक सोपे! या ई.एम.आय. कॅल्क्युलेटर च्या मदतीने, आपण कर्जाची रक्कम, व्याजदर व कालावधी प्रविष्ट करून आपल्या मासिक हप्त्याची अचूक माहिती मिळवू शकता.

ही सुविधा आपल्याला कर्ज योजना निवडताना योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते.

ई.एम.आय. कॅल्क्युलेटर वापरण्याची पद्धत:

कर्जाची रक्कम (Loan Amount) –
आपल्याला बँकेकडून हवे असलेले कर्ज किती आहे ते टाका.
व्याजदर (Interest Rate) –
बँकेकडून लागू होणारा वार्षिक व्याजदर टाका (उदा. 10%).
कर्ज कालावधी (Loan Tenure) –
कर्ज किती महिन्यांसाठी घेतले आहे ते निवडा.
ई.एम.आय. दर्शवा (Calculate EMI) बटण क्लिक करा
आपल्या निवडलेल्या तपशीलावर आधारित मासिक हप्ता (EMI), एकूण व्याज आणि एकूण परतफेडीची रक्कम आपल्याला ई.एम.आय. कॅल्क्युलेटरच्या खाली दिसेल.

ई.एम.आय. - माहित करुन घ्या