मोबाईल बँकिंग: Akola DCC m-Pay

आता बँकेच्या सेवा आपल्या बोटांवर!
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे — "Akola DCC m-Pay" हे स्मार्टफोनवर चालणारे आधुनिक, सुरक्षित आणि वापरास सोपे मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन.
ग्राहकांना वेळ, जागा आणि कागदपत्रांच्या अडचणीशिवाय सहज व्यवहार करण्याची सुविधा देण्यासाठी हे ऍप २४x७ उपलब्ध आहे.

मोबाईल बँकिंग वैशिष्ट्ये:

📱 आपल्या खात्याचा तपशील बघण्याची सोय: आपल्या खात्यातील बॅलन्स व व्यवहार तपशील घरबसल्या तपासा.
💡 यूटिलिटी बिल पेमेंट सुविधा: वीज, पाणी, मोबाईल रिचार्ज यांसारख्या बिलांचे सहज भरणा.
🔄 जिल्हा बँकेअंतर्गत रक्कम ट्रान्सफर: बँकेच्या शाखांदरम्यान जलद व सुरक्षित रक्कम ट्रान्सफर.
IMPS सुविधा: कुठेही, कधीही तात्काळ पैसे ट्रान्सफर.
🏦 R.T.G.S / N.E.F.T सुविधा: मोठ्या रकमेचे बँक व्यवहार सुरळीत व सुरक्षित.
💳 कार्ड लिमिट व्यवस्थापन: आपले डेबिट कार्डचे लिमिट कमी किंवा वाढविण्याची सोय थेट ऍपमधून.
ATM कार्ड ब्लॉकिंग सुविधा: कार्ड हरविल्यास तातडीने तात्पुरते किंवा कायमचे ब्लॉक करा.
Akola DCC m-Pay सेवा सर्व स्मार्टफोनसाठी २४/७ उपलब्ध आहे!

डाउनलोड करण्यासाठी:

➡️ Google Play Store वरून Android युजर्ससाठी
➡️ Apple App Store वरून iOS युजर्ससाठी
"Akola DCC m-Pay" शोधा आणि आजच डाउनलोड करा!

अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!

गूगल प्ले स्टोअर वरून " अकोला डीसीसी एम - पे " डाउनलोड करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.

Akola DCC m-Pay