बँकेच्या वार्षिक सार्वजनिक सुटया

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा आणि कार्यालयांमध्ये वर्षभरात पाळल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी येथे पाहू शकता. या यादीमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. ग्राहकांनी आपल्या बँक व्यवहारांचे नियोजन करताना या सुट्ट्यांचा विचार करावा.

बँकांसाठी सन 2026 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.

1. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 सोमवार
2. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2026 गुरुवार
3. होळी (दुसरा दिवस) 03 मार्च 2026 मंगळवार
4. गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार
5. रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1) 21 मार्च 2026 शनिवार
6. रामनवमी 26 मार्च 2026 गुरुवार
7. महावीर जन्म कल्याणक 31 मार्च 2026 मंगळवार
8. गुड फ़्रायडे 03 एप्रिल 2026 शुक्रवार
9. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2026 मंगळवार
10. महाराष्ट्र दिन/बुध्द पौर्णिमा 01 मे 2026 शुक्रवार
11. बकरी ईद (ईद-उल-झुआ) 28 मे 2026 गुरुवार
12. मोहरम 26 जून 2026 शुक्रवार
13. स्वातंत्र्य दिन / पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 15 ऑगस्ट 2026 शनिवार
14. ईद-ए-मिलाद 26 ऑगस्ट 2026 बुधवार
15. गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 सोमवार
16. महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोबर 2026 शुक्रवार
17. दसरा 20 ऑक्टोबर 2026 मंगळवार
18. दिवाळी (बलिप्रतिपदा) 10 नोव्हेंबर 2026 मंगळवार
19. गुरू नानक जयंती 24 नोव्हेंबर 2026 मंगळवार
20. ख्रिसमस 25 डिसेंबर 2026 शुक्रवार

1. बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी 1 एप्रील 2025 मंगळवार

* वरील प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.


खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.

1. महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रविवार
2. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 08 नोव्हेंबर 2026 रविवार