बँकेतील नियुक्ती संदर्भात

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीसंदर्भातील सर्व अधिकृत जाहिराती, अर्जाची माहिती, अर्हता, परीक्षा व निवड प्रक्रियेची माहिती या पृष्ठावर प्रसिद्ध केली जाते. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या पृष्ठाला नियमितपणे भेट देत राहणे गरजेचे आहे.

सदर वेळी जर कोणतीही नियुक्ति संबंधित माहिती उपलब्ध नसेल, तर या पृष्ठावर काहीही दर्शवले जाणार नाही. नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ती या ठिकाणी प्रकाशित केली जाईल.

सद्य: स्थितीत बँकेतर्फे नियुक्ती संदर्भात कोणतीही जाहिरात उपलब्ध नाही.