बँकेच्या विविध सुविधा
बँकेच्या सेवा सुविधा पुढील प्रमाणे :
• सर्व शाखांचे संगणकीकृत व्यवहार असुन कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत कुठल्याही शाखेतून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
• बचत ठेव, चालू ठेव व आवर्ती ठेव खाते उघडण्याची सुविधा.
• ठेवीवर ५.०० लाख पर्यन्त डी.आय.सी.जी.सी अंतर्गत सुरक्षा कवच.
• मुदत ठेवी विरुद्ध तातडीने १% दुराव्याने कर्जाची सुविधा.
• डी.डी व चेकबुक सुविधा.
• २९ शाखांद्वारे लॉकरची सुविधा.
• 24 x 7 x 365 RTGS, NEFT ची सुविधा- Direct Member of RBI
• जेथे बँकेची शाखा उपलब्ध नाही अशा ठिकाणी ग्राहक सेवा केंद्राद्वारे बँकिंगची सुविधा.
• ई-कॉमर्स, डी.बी.टी.एल, एस.एम.एस अलर्ट व ग्रीन पिन सुविधा.
• डिजिटल बँकिंग अंतर्गत मर्चंट पॉज व क्यु आर कोड सुविधा.
• मोबाईल बँकिंग अंतर्गत आय.एम.पी.एस. सुविधा.
• एन.पी.सी.आय अंतर्गत यू पी आय (UPI) ऑनलाइन पेमेंट सुविधा.
• रुपे डेबिट कम ए.टी.एम. कार्ड सुविधा.
• ई.एम.व्ही चीप बेसड् ७३ ए.टी.एम ची सुविधा.
• सी.टी.एस क्लिअरिंग सुविधा.
• 24 x 7 दिवस कस्टमर केअर सुविधा. (टोल फ्री क्रमांक १८००२३३२३९३)
• मिस्ड कॉल अलर्ट सुविधा. (मोबाईल क्रमांक ८७४४८००३००)
• बँकेच्या खातेदारांकरीता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जिवन सुरक्षा विमा योजना.
• बँकेत येण्यास सक्षम नसलेल्या खातेदारांकरीता घरपोच बँकिंग सुविधा.
• फायनान्सीयल इन्क्लुजन अंतर्गत फायनान्सीयल लिटरेसी सेंटर तथा मोबाईल व्हॅनद्वारे गावपातळीवर जाऊन आर्थिक साक्षरते करीता, आर्थिक साक्षरतेचे महत्व ग्राहकांना पटवून देवून प्रत्येक व्यक्तीला बँकिंग प्रवाहात आणणेची सुविधा.
• पॅक्स डेव्हलपमेंट सेल
• एन.पी.सी.आय द्वारा इंटरप्राईज फ्रॉड व रिस्क मॅनेजमेंट प्रणाली.
• सिबील एजन्सी सोबत संलग्नता
• AePS (Aadhaar Enabled Payment System) सुविधा.