आपल्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत!

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ग्राहकांच्या समाधानाला नेहमीच प्राधान्य देते. आपल्याला बँकेच्या योजना, कर्ज सुविधा, ठेवी किंवा इतर सेवांबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास येथे आपली चौकशी नोंदवू शकता. आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती व मार्गदर्शन देतील. आपली प्रत्येक चौकशी आम्हाला महत्त्वाची आहे आणि आम्ही ती तत्परतेने हाताळतो.

आपले नाव :

संपर्क क्रमांक :

ई-मेल :

उत्पादन रुची : (कृपया जे लागू असेल त्या ड्रॉप डाऊन सूचीमधून निवडा)

नजीकच्या शाखेचे नाव :

आपण दि अकोला-वाशिम जिल्हा बँकचा विद्यमान ग्राहक आहात का? :