निविदा सूचना: पारदर्शकता आणि संधीचे व्यासपीठ

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक पारदर्शक व जबाबदार संस्था असून, विविध सेवा, वस्तू व सुविधा योग्य दराने खरेदीसाठी व्यावसायिक तसेच ठेकेदारांच्या निवडीसाठी वेळोवेळी निविदा मागवण्यात येतात. इच्छुक व पात्र पुरवठादार/संस्था यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या निविदा सूचनांची नियमितपणे पाहणी करावी.

बँकेकडून जर निविदा काढण्यात आलेल्या असल्यास त्या आपण खाली पाहू शकता. खालील भागात/ तक्त्यात निविदा उपलब्ध नसल्यास सद्य:स्थितीत कोणत्याही निविदा बँकेकडून काढण्यात आलेल्या नाहीत असे समजावे.

निविदा सूचना:

अ. क्र. निविदा - लिलाव डाउनलोड करा
1. सन २०२५-२०२६ करीता कर्जे व देखरेख विभागा संबंधी फॉर्मस छपाई बाबतचे नियम व अटी   डाउनलोड करा