इनऑपरेटिव्ह खात्यांची यादी
इनऑपरेटिव्ह खात्यांची यादी
बँकेत अशी काही खाती असतात ज्यामध्ये सुमारे १० वर्षांहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नसतो, अशा खात्यांना इनऑपरेटिव्ह (निष्क्रिय) खाती असे संबोधले जाते. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा निष्क्रिय खात्यांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. खातेदारांनी किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांनी योग्य ओळखपत्रासह बँकेच्या शाखेशी संपर्क साधून या खात्यांचा दावा करावा.
आपले खाते या यादीत असल्यास, खात्याशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खाते पुन्हा सक्रिय करता येते.
इनऑपरेटिव्ह खात्यांची यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लीक करा.
इनऑपरेटिव्ह खात्यांची यादी बघण्यासाठी क्लीक करा