पारदर्शक व परवडणारे कर्जावरील व्याजदर

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवताना स्पष्ट, पारदर्शक आणि स्पर्धात्मक व्याजदरांची हमी देते.

ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजांसाठी:

👉 शेती कर्ज
👉 व्यवसाय व उद्योगासाठी कर्ज
👉 वैयक्तिक कर्ज
👉 गृहकर्ज
👉 दुग्धव्यवसाय, कृषियांत्रिकीकरण व पूरक व्यवसायासाठी कर्ज
यांसाठी बँक व्याजदर आकर्षक आणि परवडणारे ठेवते.

योजनेची वैशिष्ट्ये:

✅ कमी व्याजदर
✅ सुलभ व पारदर्शक प्रक्रिया
✅ त्वरित मंजुरी व जलद वितरण
✅ परतफेडीसाठी लवचिक कालावधी
✅ व्यक्तिगत गरजेनुसार कर्ज मर्यादा
✅ विविध योजनांनुसार वेगवेगळे व्याजदर

आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पारदर्शक व विश्वासार्ह आर्थिक मदत!
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमच्यासोबत आहे!

अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!

संबंधित कर्ज प्रकारांच्या व्याजदराची संपुर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या बटणांवर क्लिक करा.

शेती व शेतीपुरक कर्जे व्याजदर बिगरशेती कर्जे व्याजदर वैयक्तीक कर्जे व्याजदर

अ) शेती व शेतीपुरक कर्जे (संस्थांना):

अ. क्र. कर्जाचा प्रकार दि. 02/12/2020 पासुन व्याजदर थकीत कर्जावर दंड व्याज
1 अ) अल्पमुदती शेती पिक कर्ज केंद्र शासन व राज्यशासन व्याज अनुदान पात्र कालावधीकरीता
(365 दिवस पर्यंतचा कालावधी)(खरीप, रब्बी,बागायती,तेलबिया, दाळवर्गीय व ऊस ई.)
4.00%
1 ब) अल्पमुदती शेती पिक कर्ज व्याज अनुदान प्राप्त न होणाऱ्या कालावधीकरीता
(खरीप, रब्बी,बागायती, तेलबिया, दाळवर्गीय व ऊस ई.)
8.00% 2%
2) मध्यम मुदती रुपांतरादी व गठण कर्जे
(रुपांतर फेररुपांतर, द्वीफेर रुपांतर ,राज्य शासन गठण कर्जे, नाबार्ड गठण कर्जे इ.)
11.00% 2%
3) केंद्रशासन पॅकेज (पी.एम.पॅकेज) अंतर्गत गठण कर्जे 11.50% 2%
4) मध्यम मुदती आय.आर.डी.पी/ रु.वर्णजयंती ग्रामरु.वरोजगार योजना
मध्यम मुदती / दिर्घ मुदती शेती कर्जे (सर्व प्रकारचे)
10.00% 2%
5) तारकुंपण पॉलीहाऊस, पॅक हाऊस, शेडनेट 10.00% 2%
6) मध्यम मुदती / दिर्घ मुदती ट्रॅक्टर कर्जे 10.00% 2%
7) मध्यम मुदती फेन्सींग हार्टीकल्चर लोन 10.00% 2%
8) मध्यम मुदती फार्महाऊस 10.00% 2%
9) मध्यम मुदती हार्वेस्टर 10.00% 2%
10) म.मु.शेतीपुरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय 10.00% 2%
11) शेळी मेंढीपालन, कुक्कुटपालन 10.00% 2%
12) राष्ट्रीय फळबाग योजना 10.00% 2%
13) दिर्घ मुदती नविन विहीर, टयुबवेल व लघुसिंचन 10.00% 2%
14) प्रक्रीया व औद्योगीक संस्थांचे शेअर्स खरेदी 12.50% 3%

ब) बिगरशेती कर्जे (संस्थांना):

अ. क्र. कर्जाचा प्रकार दि. 02/12/2020 पासुन व्याजदर थकीत कर्जावर दंड व्याज
1) ख.वि.संघ, ग्राहक सहकारी भांडार, प्राथ.सह.संस्था, सह.सुतगिरणी सह. साखर कारखाना,
जिनिंग प्रेसिंग सह.संस्था सर्व औद्योगीक प्रक्रीया सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थांना थेट कर्जावर
  अ) क्लिन कॅश क्रेडिट 13.50% 3%
  ब) हायपोथीकेशन 13.50% 3%
  क) प्लेज कॅश क्रेडिट 13.50% 3%
  सुतगिरणी हुडी लिमीट 13.50% 3%
  इ) अंतरीम कर्ज 13.50% 3%
  फ) मध्यम मुदती भांडवली कर्ज 13.50% 3%
  (टिप :अपुऱ्या दुराव्याचे कर्ज दुराव्यात येई पर्यंतच्या कालावधीत संपुर्ण कर्जबाकीवर 3% जादा दराने व्याजाची आकारणी करावी)
2) नागरी सहकारी पत संस्था कॅश क्रेडिट 13.00% 3%
3) नागरी सहकारी बँका कॅश क्रेडिट * 11.50% 3%
4) बलुतेदार संस्था कंपोझीट कर्जे
  रु.25000/- पर्यंत - * 12.50% 3%
  रु.25001/- ते 2 लाख पर्यंतची (कंपोझीट कर्जे व कॅश क्रेडिट कर्जे) 13.50% 3%
5) पगारदार नोकर सहकारी संस्था
  अ) मध्यम मुदती कर्जे 12.50% 3%
  ब) कॅश क्रेडिट 11.60% 3%
  क) घरबांधणी 10.00% 3%
6) लघुउद्योगाकरीता 13.50% 3%
7) कृषी उत्पन्न बाजार समीती (आधुनिकीकरण व वृध्दीकरण) 12.25% 3%
8) स्वयंसहाय्यता बचतगट -
  अ) प्राथमिक संस्थेमार्फत (एस.जी.एस.वाय.) 12.50% 3%
  ब) थेट कर्जवाटप :-
  1) फिरता निधी 1 लाखापर्यंत 11.00% 3%
  2) फिरता निधी 1 लाखाचे वर 11.00% 3%
9) ग्रामीण गोदाम (संस्था / वैयक्तीक) 13.50% 3%

क) वैयक्तीक कर्जे (बँकेकडून व्यक्तींना थेट स्वरुपात देण्यात येणारी कर्जे):

अ. क्र. कर्जाचा प्रकार दि. 02/12/2020 पासुन व्याजदर थकीत कर्जावर दंड व्याज
1) सुवर्णकृषी पतमर्यादा 14.00% 3%
2) पगारदार कर्मचारी सुवर्ण पत कर्ज 14.00% 3%
3) राष्ट्रीय बचत पत्राचे तारणावर (एन.एस.सी.) 13.00% 3%
4) वखार पावतीचे तारणावर रु.1.00 लाखापर्यंत * 13.00% 3%
रु.1.00 लाखाचे वर * 14.00% 3%
5) सोनेतारण कर्जे / सोनेतारण कॅश क्रेडिट मर्यादा ई
अ) बिगरशेती 9.50% 3%
ब) शेती करीता (7/12 चे उताऱ्यावर) 9.50% 3%
6) कॅश क्रेडिट व्यापार / उद्योगाकरीता 13.50% 3%
7) प्रासंगीक कर्ज 14.00% 3%
8) बँक कर्मचारी कॅश क्रेडिट * 12.75% 3%
9) ट्रक, जिप व ऍटो खरेदी करीता चारचाकीवाहन वाहन 8.00 लाखापर्यन्त 8.75% 8.00 लाखावर 8.75% 3%
दोनचाकी / तीनचाकी 10.00%
10) जिवनोपयोगी वस्तुखरेदी करीता कर्ज 15.00% 3%
11) निवृत्ती वेतनधारकांना कर्ज 14.00% 3%
12) उच्चशिक्षणाकरीता 13.00% 3%
13) लॅपटॉप / संगणक खरेदी करीता 12.25% 3%
अ) विद्यार्थ्यांकरीता * 10.00% 3%
अ) पगारदारांना पगारातुन कर्जाची कपात करण्याची नियोक्त्याने दिलेल्या हमीवर * 11.00% 3%
क) अ व ब शिवाय इतरांना (नोकरदार/ व्यापारी/ व्यवसायीक व इतर) * 12.50% 3%
14) म.मु./ दि.मु.भांडवली कंपोझीट कर्ज उद्योगाकरीता (ड्रिपसह) 13.50% 3%
15) मध्यम मुदती कार लोन(कर्मचाऱ्या व्यतिरिक्त) 12.50% 3%
16) मध्यम मुदती कार लोन (कर्मचाऱ्या करीता) 11.50% 3%
17) दिर्घ मुदती ग्रामीण गोदाम वैयक्तीक /संस्था
अ) शेतकऱ्यांना थेट व सेवा सह. संरु.थामार्फत 13.50% 3%
ब) सेवा सहकारी संरु.थांना रु.वत:चे गोडावुन करीता तसेच सभासदांकरीता फेरकर्ज 13.50% 3%
18) थेट शहामृग पालन / डेअरी / कुक्कुटपालन व इतर शेतीपुरक व्यवसाय 13.00% 3%
19) थेट कृषी चिकित्सालय 11.00% 3%
20) घरबांधणी कर्ज (कर्मचाऱ्या व्यतिरिक्त) २५ लाखापर्यंत 9.85% 3%
२५ लाखावर 10.00%
21) घरदुरुस्ती व वाढीव बांधकाम कर्ज (कर्मचाऱ्या व्यतिरिक्त) 13.00% 3%